कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा किंवा भरती परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर ती तयारी चालू घडामोडी शिवाय अपूर्णच असते.
चालू घडामोडीचा अभ्यास हा दररोज करणे आवश्यक आहे हा विषय इतर विषयांप्रमाणे नसल्याने आपल्याला याकडे नेहमी लक्ष ठेवावे लागते.
म्हणूनच या ब्लॉगच्या माध्यमातून अनेक चालू घडामोडी बातम्या आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या ब्लॉगवर आपल्याला चालू घडामोडी बातम्या, प्रश्न - उत्तरे इत्यादी माहिती उपलब्ध असणार आहे.
आम्हाला हा ब्लॉग चांगला बनविण्यासाठी आपल्याकडून सहकार्य मिळेल असी अपेक्षा आहे, जर ब्लॉग सुधारण्याच्या दृष्टीने काही सूचना असतील तर कमेंट च्या रूपाने कळवू शकता.
0 टिप्पण्या