स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी महत्वाचे का ?

Chalu Ghadamodi

Chalu Ghadamodi in Marathi

जर तुम्ही MPSC, Saral Seva Bharati, Talathi Bharti, ZP Bharti, Police Bharti, RRB, Arogya Vibhag Bharti, Banking इत्यादी महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरआपल्याला माहीतच असेल की, चालू घडामोडी कोणत्याही नोकरी भरती परीक्षेच्या दृष्टीने किती महत्वाचा विषय आहे. 

या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Chalu Ghadamodi Maharashtra (चालू घडामोडी) मुळे आपल्याला सामान्य ज्ञान विषयाचा चांगला अभ्यास होऊन परीक्षेमध्ये चांगले गुण मिळविण्यास मदत होणार आहे.

Chalu Ghadamodi Topics

आपल्या या ब्लॉगवर चालू घडामोडी विषयातील खालील बातम्या Cover होणार आहेत.

  • राष्ट्रीय बातम्या
  • राज्य बातम्या
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • नियुक्ती बातम्या
  • अर्थव्यवस्था बातम्या
  • करार बातम्या
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या
  • पुरस्कार बातम्या
  • क्रीडा बातम्या
  • पुस्तके आणि लेखक बातम्या
  • संरक्षण बातम्या
  • महत्वाचे दिवस
  • निधन बातम्या
  • विविध बातम्या

Current Affairs in Marathi FAQ

Q1. MPSC पोलिस भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे महत्त्वाचे का आहे?

Ans. MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान विषयावर प्रश्न विचारले जातात. यामध्ये विशेषतः चालू घडामोडींचा समवेश असतो, त्यामुळे आपल्याला ठराविक गुण मिळविण्यास मदत होते.

Q2. MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा किती महिन्यांचा अभ्यास केला पाहिजे?

Ans. MPSC परीक्षेसाठी मागील 1 वर्षाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले जातात तर इतर स्पर्धा परीक्षांसाठी मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

Q3. चालू घडामोडींमध्ये काय समाविष्ट आहे?

Ans. चालू घडामोडींमध्ये  राष्ट्रीय, राज्य, आंतरराष्ट्रीय, नियुक्ती, पुरस्कार, अहवाल व निर्देशांक, अर्थव्यवस्था, करार, संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, निधन बातम्या आणि महत्वाचे पुस्तक, दिनविशेष अशा सर्व बातम्यांचा यात समावेश असतो. 

Q5. चालू घडामोडी कोणत्या परीक्षांसाठी महत्त्वाच्या असतात?

Ans. MPSC, Saral Seva Bharati, Talathi Bharti, Mhada Bharti, ZP Bharti, Police Constable Bharti, RRB, Arogya Vibhag Bharti, Banking तसेच महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या