रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून 9 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या परकीय चालनामध्ये वाढ होऊन एक महिन्याचा उच्चांक गाठला आहे. मागील आठवड्यात ही वाढ $590 दशलक्ष एवढी होती. देण्यात आलेल्या माहितीनुसार 2 फेब्रुवारी पर्यंत ही वाढ $622.47 बिलियनवर पोहोचली आहे.
वाढीला चालना देणारे घटक
RBI चा हस्तक्षेप
भारतीय रिझर्व्ह बँक रुपयाच्या मूल्यातील अस्थिरता कमी करण्यासाठी परकीय चलन बाजारात सक्रियपणे हस्तक्षेप करते या हस्तक्षेपामुळे परकीय चलनाच्या साठ्यातील बदलांना प्रभावित करण्यात महत्वाची भूमिका बजावतो.
मालमत्तेतील चढ-उतार
राखीव ठेवींमध्ये असलेल्या विदेशी मालमत्तेच्या मुलामध्ये चढ-उतार झाल्याने देखील परकीय चलनामध्ये चढ-उतार बघायला मिळतो.
हे पण वाचा : MSCI Global Standard Index मध्ये भारताचे वेटेज वाढले
हे पण वाचा : Paytm Payments Bank चे CEO विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा
नक्की वाचा : स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी आवश्यक का आहे?
0 टिप्पण्या